शिक्षण परिषद केंद्र-गणपूर
केंद्रातील शिक्षक बंधू व भगिनी (जि.प.व खाजगी शाळा) यांना कळविण्यात येते की,माहे-फेब्रुवारी 2025 ची शिक्षण परिषद जि.प.के.प्रा.शा. गणपूर येथे आयोजित केली आहे.तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे.
विषय पत्रिका
🟡*राधिका लोखंडे*
विषय: - डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम 2025-26
🔵श्री नारायण आसोरे
विषय-समग्र प्रगती पत्रक (HPC) पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान(FLN)
🔴श्रीमती सारिका काळवीट
*विषय-शालेय कामकाज नियोजन व व्यवस्थापन ऑनलाइन/ ऑफलाइन
विषय-क्षमता व कौशल्य आधारित वर्ग प्रक्रिया व मासिक नियोजन मार्च 2026
शिक्षण परिषद
👉दि.28/02/2026, वार- शनिवार
👉स्थळ- के.प्रा.शा.गणपूर, ता.पूर्णा
👉वेळ:- सकाळी 09:00 ते 1:00
📌टीपः शिक्षण परिषदेच्या दिवशी मु अ यांनी कोणाचीही प्रा. रजा मान्य करू नये तसेच शा.पो.आ.चे नियोजन करून परिषदेस उपस्थित रहावे
🟢*केंद्रप्रमुख*
श्री माधव गडगिळे (प्रभारी)
केंद्र- गणपूर ता. पूर्णा