5
- प्रज्ञांकूर (34)
- कविता (10)
- Dhanora shala vishesh (7)
- school photo (7)
- काही लेख (7)
- Zpps balsa (6)
- वैयक्तिक (5)
- शिक्षण परिषद (4)
- Kavita (3)
- साप्ताहिक शिक्षक ध्येय (3)
- सृजनशील शिक्षण ऑनलाईन परिषद १०-१२ जून २०२० (3)
- TAG (2)
- प्रश्नपत्रिका (2)
- बातम्या (2)
- बालमंडळ (2)
- शालेय पोषण आहार (2)
- READ AND LEAD (1)
- काही लेख (1)
- गुगल फॉर्म चाचणी (1)
- दिव्यांग दिन (1)
- पाठ्यपुस्तके 1 to 8 (1)
- प्रश्नपत्रिका (1)
- मूल्यवर्धन (1)
- यशोगाथा (1)
- शालेय पोषण आहार (1)
- शाळाभेट अहवाल (1)
शिक्षण परिषद,
🎤 निपुण भारत अभियान 2022
केंद्रस्तरीय *शिक्षणपरिषद
के.प्रा.शा.गणपूर येथे
दि. 6 August 2022 रोजी
saturday
वेळ: 10.00 ते 2:00
केंद्रस्तर शिक्षण परिषद सर्व मु.अ. व फक्त 1ते 5 वर्गाला शिकवणा-या शिक्षकांनी उपस्थित रहावे
प्रास्ताविक
📗 के.प्र.संजय कांबळे
निपुण भारत अभियान 2022
सुलभक
📗 प्रतिमा मसारे
📗 दिपक शिंदे
📗 संतोष सेलूकर
📗सुचना
🏵️शिक्षकांनी आपल्या वर्गासाठीची निपुण भारत अंतर्गत कृतिपुस्तिका गणित व भाषा सोबत आणावी.
🏵️सोबत दुपारचा डब्बा आणावा
🏵️मु.अ.यांनी शा.पो.आ.नियोजन करुन परिषद स्थळी यावे.
केंद्रप्रमुख
के.प्रा.शा.गणपूर
बलसा येथे भागवत शिंदे यांचा सत्कार ते
प्राथमिक शाळा बलसा बु.
बलसा शाळेला वेळोवेळी मदत करणारे , सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्कृष्ट सू त्रसंचालन करणारे,बलसा येथील रहिवासी व जि.प.प्रा.शा.फुकटगाव शाळेचे कर्तव्यदक्ष शिक्षक श्री भागवत सुदामराव शिंदे सर यांना नुकताच राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्याऊ अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शिवाजी अंबादास डुबे तर या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मारोतराव काळे तसेच पालक उत्तमराव डुबे हे होते.या प्रसंगी सेलूकर एस आर यांनी भागवत शिंदे यांच्या शै.कार्याचा परिचय करुन दिला.शिंदे यांनीही सत्कारास उत्तर दिले.कार्यक्रमाचे आभार कुंडलिक कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ.बंडाळे,सौ.कदम,सौ काळवीट व सर्व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.
Subscribe to:
Posts (Atom)