शिक्षण परिषद आयोजन

जि.प.शाळा गणपूर केंद्र गणपूर येथे शिक्षण परिषद आयोजन

दि.३०/०७/२०२४ मंगळवार रोजी या वर्षातील पहिली शिक्षण परिषद होणार आहे.

तरी सर्व मु.अ.व शिक्षकवृंद उपस्थित राहतील.

विषय पत्रिका

प्रास्ताविक:

*श्री.संजय कांबळे,कें.प्र.

गणपूर*

📓📘📗📘

*१)मागील शिक्षण परिषद आढावा,SMC बैठका,वर्गप्रक्रिया अनुभव इतर शैक्षणिक गुणवत्ता बाबी

१५ मिनिटे 

📗📘📗📘

२)सौ.प्रतिमा मसारे:-आढावा, अनुभव,चर्चा, मुख्यविषय सादरीकरण:-

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षणानंतर डोळ्याने दिसणारा माझा वर्ग

(५० मिनिटे)

📘📘📗📗

३)श्री महेश‌  पवार:-देवाण-

घेवाण,अनुभव चर्चा,मुख्य विषय सादरीकरण:-

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षणानंतर डोळ्याने दिसणारा माझा वर्ग(५० मि.)

📗📗📗📗

४)डाॅ.संतोष सेलूकर:-वर्ग नियोजन(मुख्य विषय):अध्ययन निष्पत्ती आधारित वर्ग प्रक्रिया(सूक्ष्म क्षमता,उपक्रम, मूल्यमापन व इतर नियोजन,ब्लूम्स टेक्सानाॅमी,

हाॅवर्ड गार्डनर)

५० मिनिटे 

📘📗📘📗

५)श्री नारायण असोरे:- वर्ग नियोजन(मुख्य विषय):PGI index (अध्ययन निष्पत्ती व वर्ग प्रक्रिया)

५० मिनिटे 

📘📗📘📗

६)इतर विषय:-We LearnEnglish, चला शिकूया प्रयोगातून विज्ञान,अर्धा तास वाचन शै.साहित्य, डिजिटल क्लास,इतर उपक्रम(४० मिनिटे) 

📗📘📗📘७)डाॅ.दिलीप श्रंगारपुतळे: SMC,पालक सहभाग/लोकसहभाग: आनंददायी शनिवार(३० मि.) 


कें.प्र.गणपूर

संजय कांबळे